नवी दिल्लीः शाओमच्या स्मार्टफोनसोबत त्याचा फिटनेस बँड सुद्धा युजर्संना खूप पसंत पडत आहेत. त्यामुळे कंपनीच्या ने विक्रीचा एक रेकॉर्ड बनवला आहे. या आकडेवारीवर नजर टाकल्यास, २०१९ च्या तिसऱ्या तिमाहीपासून २०२० च्या पहिल्या तिमाही पर्यंत हा जगात सर्वात जास्त विकला जाणारा फिटने बँड () ठरला आहे. शाओमीने आपल्या एका ट्विटमधून ही माहिती दिली आहे. वाचाः कंपनीने नुकताच ला चिनी बाजारात लाँच केले आहे. कंपनीने आता याला ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. भारतात सुद्धा या फिटनेस बँडला २४९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. वाचाः Mi Band सुरुवातीपासून हिट शाओमीच्या आधी फिटनेस बँड ची लाँचिंग नंतर कंपनीचे हे प्रोडक्ट खूप हिट राहिले. २०१६ मध्ये कंपनीने याचे दुसरे मॉडल बँड आणले होते. आतापर्यंत कंपनीने पाच फिटनेस बँड आणले आहे. शाओमीने ९ महिन्यात १० लाखांहून अधिक Mi Band ची विक्री केली आहे. Mi Band 2 ने हा आकडा केवळ दोन महिन्यात पूर्ण केला होता. तर Mi Band 3 त्यापुढे एक पाऊल टाकत १७ दिवसात १० लाख युनिटची विक्री केली. वाचाः Mi Band 4 चे खास वैशिष्ट्ये Mi Band 4 मध्ये युजर्संना ०.९५ इंचाचा कलर अमोलेड फुल टच डिस्प्ले मिळतो. हे डेली अॅक्टिविटीसोबत २४ तास हार्ट रेट मॉनिटरिंग करतो. हे बँड ५० मीटर पर्यंत वॉटर रेजिस्टेंट आहे. कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी २० दिवसांचा बॅकअप देतदे. यात ६ वेगवेगळे स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/325jGu7