तरुण ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनकडून काय अपेक्षा असतात? Samsung हे या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं साहस केलं आणि जे गवसलं ते अद्भूत होतं. मोबाइल उत्पादकाकडून Flipkart सह #FullOn Galaxy F-series ही अक्षरश: F-bombs ने भरलेली आहे आणि आता सॅमसंग ब्रँडने लाँच केला आहे आणि तो आपल्यासाठी स्टोअरमध्ये आला आहे. 6000 mAh बॅटरी, 64MP camera आणि sAMOLED display म्हणजे तरुणांसाठी खरंच पर्वणी आहे. या तीन जबरदस्त वैशिष्ट्यांसह अन्य फिचर्स जाणून घेऊया. 6000 mAh Battery सह Go #FullOn धम्माल! Samsung Galaxy F41 हे #FullOn series मधील पहिलं असं मॉडेल आहे ज्यात 6000 mAh Battery आहे. सॅमसंगच्या मॉन्स्टर बॅटरीचे फिचर्स आपल्या सर्वांना एव्हाना माहित झाले आहेत. सुपर रिलायबल बॅकअप आणि दिवसभर चार्ज राहण्याची उच्चतम क्षमता या बॅटरीमुळे फोनला प्राप्त होते. तरुणांच्या हातात मोबाइल असला की ते सोशल मीडिया साइट्स, गेमिंग अॅप आणि कॅमेरा अॅपवर स्विचिंग करत असतात. म्हणूनच ही 6000 mAh battery त्यांना निरंतर सुरू राहण्याची ग्वाही देते आणि हेच तर त्यांना हवंय! sAMOLED Infinity-U Screen सह #FullOnLit राहा गेल्या काही महिन्यांमध्ये, आम्ही विश्वासार्ह आणि अत्यंत कम्फर्टेबल स्क्रीन देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो होतो. Samsung Galaxy F41’s sAMOLED display आपल्या संपूर्ण दिवसभराच्या फोनच्या वापराच्या अनुषंगाने परफेक्टली डिझाइन केला आहे. Infinity-U सेट अप आपल्याला पूर्णवेळ स्क्रीनच्या सर्वाधिक वापराची हमी देतो. तुम्ही जे क्षण एन्जॉय करत आहात.. कामातून ब्रेक घेऊन फन व्हिडिओ असोत की तुमच्या आवडत्या गेममधली मोठी लढाई असो किंवा मग तुमचे ऑनलाइन क्लास असोत, Samsung Galaxy F41’s #FullOnLit sAMOLED Infinity-U तुमच्याकडे #FullOn अटेंशन देते! 64MP Camera सह प्रत्येक गोष्ट #FullOn टिपा! Samsung Galaxy F41 एका प्रभावशाली triple camera सेट अप सह आणि 64MP मुख्य कॅमेऱ्यासह सज्ज आहे. या डिव्हाइसमध्ये Single Take feature आहे, जे सर्व सोशल मीडियाप्रेमींसाठी हँडी आहे. एक सिंगल शॉट आणि तब्बल 10 आऊटपुट्स? खरंच, हा एक सुंदर #FullOn अनुभव आहे. पिक्चर क्लिक केलं की त्याचे दहा फिचर्स आपल्यासमोर येतात आणि आपण लगेच आपली आवडती इमेज सोशल मीडियावर शेअर करून या स्मार्टफोनची #FullOn मजा अनुभवू शकतो. Samsung Galaxy F41 हा येत्या October 8 रोजी लाँच होत आहे. हा लाँच इव्हेंटदेखील #FullOn असेल याची ब्रँडने पूर्ण काळजी घेतली आहे. धम्माल, मस्तीने भरलेला ऑनलाइन इव्हेंट ते म्युझिकल फिएस्टा, Samsung आपल्याला तीच #FullOn मस्तीची झलक दाखवणार आहे, जी त्यांना अभिप्रेत आहे. B-town चे एकाहून एक तारे या इव्हेंटसाठी अवतरणार आहेत. या #FullOnFestival मध्ये डिव्हाइन, नेहा कक्कर, राहुल दुआ, नीती मोहन, अपारशक्ती खुराना आणि असेच अनेक सेलिब्रिटी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता व्हर्च्युअल जगात आपल्याला भेटणार आहेत. Samsung Galaxy F41 हा मोबाइल एक्सक्लुझिव्हली Flipkart आणि Samsung’s वेबसाइटवर लाँच होणार आहे. डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने प्रकाशित केली आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30hX9IB