Full Width(True/False)

जिओच्या या टॉप ४ प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये बरंच काही मिळतेय, पाहा

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ कंपनी वेळोवेळी आपल्या युजर्ससाठी जबरदस्त ऑफर्सची घोषणा करीत असते. प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना बरंच काही बेनिफिट मिळत असते. यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, डेटा, एसएमएस सह अन्य सुविधा मिळत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला जिओने एक मोठी घोषणा केली आहे. जिओचे टॉप ४ प्रीपेड रिचार्ज प्लान कोणते आहेत. ज्याची सर्वात जास्त डिमांड आहे. जाणून घ्या जिओची मोस्ट डिमांडिंग रिचार्ज प्लानसंबंधी. वाचाः जिओने नुकतीच ४ सर्वात प्रसिद्ध प्रीपेड प्लान्ससंबंधी माहिती दिली आहे. हे प्लान लोकांत खूप फेमस आहेत. या रिचार्ज प्लान्सचे सर्वात जास्त वापर लोक करतात. यात १९९ रुपयांच्या प्लान्स सोबत ५५५ रुपये, ५९९ रुपये, आणि २३९९ रुपये या प्लानचा समावेश आहे. वाचाः रिलायन्स जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवस रोज १.५ जीबी डेटा सोबत डेली १०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळते. यासोबतच जिओ अॅप्सचे कॉम्पलिमेंट्री सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. तर जिओच्या ५५५ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना ८४ दिवसांची वैधता मिळते. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेली १.५ जीबी डेटा, डेली १०० एसएमएस सह जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. जिओचे हे प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत. वाचाः जिओच्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता सोबत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिं सोबत डेली २ जीबी डेटा, डेली १०० एसएमएस सोबत जिओ अॅप्स फ्रीमध्ये मिळते. तर २३९९ रुपयांच्या प्लानमद्ये युजर्संना वर्षभर म्हणजेच ३६५ दिवसांसाठी डेली २ जीबी डेटा, १०० एसएमएस सोबत अन्य सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30HVawY