नवी दिल्लीः ओप्पो ने मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने या फोनला सध्या केनियामध्ये लाँच केले आहे. भारतासह अन्य देशात लवकरच या फोनला लाँच करण्यात येईल असे बोलले जात आहे. ओप्पोचा हा मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनची किंमत केनियात भारतीय रुपयांच्या हिशोबाप्रमाणे २० हजार रुपये आहे. हा फोन फ्लूइड ब्लॅक, आणि फँटास्टिक पर्पल कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचाः ओप्पो रेनो5 F चे फीचर हा फोन फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन सह ६.४३ इंचाचा पंच होल अमोलेड डिस्प्ले सोबत येते. या फोनचा रिफ्रेश रेट 60Hz आणइ टच सँपलिंग रेट 135Hz आहे. गेम मोड मध्ये फोनचे टच सँपलिंग रेट 180Hz आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरच्या या फोनमद्ये ८०० मिनिट्स जास्त ब्राइटनेस दिली आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. यात ३८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा मोनो सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी ९५ प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4310mAh ची बॅटरी दिली आहे. ३० वॉटची फास्ट VOOC चार्जिंग सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड कलर ओएस ११.१ वर काम करतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38NSNxs