नवी दिल्ली : गर्मी वाढू लागली अनेकजण कूलर अथवा नवीन पंखा खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र यामुळे देखील खोली थंड होत नसते. अशावेळी अनेकजण खरेदी करण्याचा विचार करतात. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू आहे. सेलमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत एयर कंडिशनर खरेदी करण्याची संधी आहे. सेलमध्ये एसी केवळ १८,९९० रुपये सुरूवाती किंमतीत खरेदी करू शकता. वाचाः Voltas 0.75 Ton 2 Star Window (१८,९९० रुपये) या विंडो एसीची किंमत १८,९९० रुपये आहे. या व्यतिरिक्त बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १२५० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. हा २ स्टार रेटिंग असणारा एसी असून, ९० वर्गफूट खोलीला थंड करू शकतो. यात Auto Restart फीचर देण्यात आहे, जे जुन्या सेटिंग्सला लक्षात ठेवते यात स्लिप मोड देखील मिळते, जे रात्री आपोआप तापमान एडजस्ट करते. 0.75 Ton 3 Star Window AC (१९,४९० रुपये) ब्लू स्टारचा हा ३ स्टार विंडो एसी आहे. सेलमध्ये याची किंमत १९,४९० रुपये आहे. सोबतच ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १२५० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. एसी ९० वर्गफूट खोलीला थंड करू शकतो. यात देखील Auto Restart फीचर मिळते. वाचाः Hitachi 1 Ton 3 Star Window AC (२२,९९० रुपये) हा १ टन क्षमतेचा एसी असून, फ्लिपकार्टवर या एसीची किंमत २२,९९० रुपये आहे. ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १२५० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. याचा विजेचा वापर १३४०W आहे. या एसीमध्ये On/Off Timer, फिल्टर क्लीन इंडिकेटर, ऑटो पावर सेव्हर मोड आणि LCD रिमोट सारखे फीचर्स मिळतात. Hisense 1 Ton 3 Star Split Inverter AC (२४,४९० रुपये) हा १ टन क्षमतेचा एक स्पिल्ट एसी असून, याची किंमत २४,४९० रुपये आहे. यावर १२५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. यात विजेचा वापर १२०० W आहे. खास गोष्ट म्हणजे हा एसी वाय-फाय कनेक्टिव्हिटीसोबत येतो. म्हणजे तुम्ही स्मार्टफोनद्वारे एसीला कंट्रोल करू शकता. या व्यतिरिक्त यात स्मार्ट कूलिंग, हेल्थ फिल्टर, सेल्फ आणि और इंटेलिजेंट स्लीप सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. 1 Ton 3 Star Split Inverter AC (२४,९९० रुपये) हा या यादीतील दुसरा स्प्लिट एसी आहे. ओनिडाच्या या एसीची किंमत २४,९९० रुपये आहे व यावर १२५० रुपये सूट मिळेल. याचा विजेचा वापर १२८० W आहे. यात Turbo Cooling फीचर मिळते, यामुळे रुम लवकर थंड होते. यात ३६० डिग्री कूलिंगची सुविधा मिळते. एसी उजव्या, डाव्या, वर आणि खाली कूलिंग करतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3za59ew