नवी दिल्ली : स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा एक्सेसरीज खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. १३ जूनपासून सुरू होत असून, हा १६ जूनपर्यंत चालेल. या सेल दरम्यान , Google, , आणि Asus, Realme, POCO सारख्या ब्रँडवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. Pixel 4a, Samsung Galaxy F62, Realme Narzo 30 Pro, POCO M3, Realme 8 सारखे फोन्स स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये स्मार्टवॉचवर ६० टक्के टॅबलेटवर ५० टक्के सूट आणि टीव्हीवर ७० टक्के सूट मिळेल. वाचाः या स्मार्टफोन्सवर मिळेल सूट
  • सेलमध्ये Motorola Razr 5G ला ८९,९९९ रुपयात खरेदी करता येईल. याची मूळ किंमत १,०९,९९९ रुपये आहे.
  • iQoo 3 ची किंमत ३४,९९० रुपये असून, फोनला २४,९९० रुपयात खरेदी करू शकता.
  • iPhone 11 Pro ला सेलमध्ये ७४,९९९ रुपयांमध्ये करता येईल, याची किंमत ७९,९९९ रुपये आहे.
  • सेलमध्ये Google Pixel 4a ची २६,९९९ रुपयात विक्री होत असून, याची किंमत २९,९९९ रुपये आहे.
  • ROG फोन ३ तुम्हाला ४१,९९९ रुपयात मिळेल, याची किंमत ४६,९९९ रुपये आहे.
  • तर सॅमसंगचा स्वस्त फोन Galaxy F12 ला ९,९९९ रुपयात खरेदी करता येईल. याची किंमत १०,९९९ रुपये आहे.
  • सेलमध्ये iPhone XR, iPhone SE, Infinix Smart आणि Micromax In Note 1 सारख्या फोन्सवर देखील सूट मिळत आहे.
वाचाः अतिरिक्त सूटसाठी Crazy Deals चा फायदा घ्या वर रात्री १२ वाजता, सकाळी ८ आणि सायंकाळी ४ वाजता ‘Crazy Deals' देखील सुरू होईल. या दरम्यान ग्राहकांसाठी मर्यादित कालावधीसाठी ठराविक ऑफर्स सादर केल्या जातील. सेलमध्ये एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रांझॅक्शनवर ग्राहकांना १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gdw2a1