नवी दिल्लीः वायरलेस नेकबँड-स्टाइल ईयरफोन्स भारतात लाँच करण्यात आले आहे. दाव्यानुसार, युजर्संना यात १० तासांपर्यंत बॅटरी मिळेल. सोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. यात डीप बेस ऑफर करण्यासाठी एक मायक्रो वूफर ड्रायव्हर दिला आहे. Boult Audio ProBass X1-Air वायरलेस नेकबँड-स्टाइल ईयरफोन्सची किंमत ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. वाचाः X1-Air वायरलेस नेकबँड-स्टाइल ईयरफोन्सला अॅमेझॉनवरून विकले जाणार आहे. ग्राहक याला ब्लॅक, ब्लू आणि रेड रंगाच्या कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकतील. या खरेदी सोबत एक वर्षाची वॉरंटी दिली जाणार आहे. वाचाः ProBass X1-Airचे फीचर्स Boult Audio ProBass X1-Air नेकबँड स्टाइलच्या या ईयरफोन्समध्ये एयरोस्पेस ग्रेड अलॉय ड्रायव्हर्स आणि मायक्रो वूफर ड्रायव्हर्स दिले आहेत. दाव्यानुसार, या डिव्हाइसमध्ये डीप बेस मिळणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, यात युजर्संना १० तास पर्यंत बॅटरी मिळेल. यात १.५ तासात फास्ट चार्जिंग फीचर द्वारे पूर्ण करता येईल. वाचाः कंपनीच्या दाव्यानुसार, युजर्संना यात ३ महिन्यांपर्यंत स्टँडबाय टाइम मिळेल. Boult Audio ProBass X1-Air मध्ये पॅसिव्ह नॉइस कॅन्सिलेशन टेक्नोलॉजी दिली आहे. यात बेटर फिटसाठी ६० डिग्री अँगल्ड टनल डिझाइन दिली आहे. Boult Audio ProBass X1-Air मध्ये वॉटर रेसिंस्टेंससाठी आयपीएक्स ५ सर्टिफिकेशन दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, गरड पडल्यास ईयरफोन्सला धूता येवू शकते. नेकबँड स्टाइलच्या या ईयरफोन्स मध्ये गुगल असिस्टेंट आणि सीरीज व्हाइस असिस्टेंट कंट्रोल्स दिले आहे. सोबत बड्सच्या बॅक मध्ये मॅग्नेट्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36XO3DY