नवी दिल्ली : च्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये दररोज जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. यूजर्सला बक्षीस जिंकण्यासाठी पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स या क्विजमध्ये च्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल ९ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. जुलै २०२१ मध्ये जगातील पहिला ३डी प्रिंटेड स्टील ब्रिज कोणत्या शहरात सुरु झाला? उत्तर - अ‍ॅमस्टरडॅम २. २०२१ मध्ये ऑलिम्पिकच्या बोधवाक्यात कोणत्या इंग्रजी शब्दाचा समावेश करण्यात आला? उत्तर – टूगेदर ३. अमेरिकेच्या हवाई दलाने त्यांच्या नवीन बी-२१ स्टील्थ बॉम्बरला सादर केले, त्याचे टोपणनाव काय ? उत्तर – रेडर ४. या जागेसाठीची टॅगलाइन पूर्ण करा - “The ____ place on earth.’’ उत्तर- Happiest ५. या कारंज्यामध्ये दररोज ______ टाकले जाते, रिकामी जागा भरा. उत्तर – ३००० यूरो वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38S2V7T