नवी दिल्ली : क्विजला सुरुवात झाली असून, या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात २५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी क्विजमधील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स अ‍ॅपच्या माध्यमातून या क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल ८ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. भारत, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनामचा समावेश असलेली खालील पैकी सहकार्य संस्था कोणती? उत्तर – मेकांग-गंगा कॉऑपरेशन २. २०१२ आणि २०१६ च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये समावेश नसलेल्या कोणत्या खेळाचा २०२१ मध्ये जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला ? उत्तर – बेसबॉल ३. कोणाकडून १५० मिलियन डॉलर्सचे डोनेशन मिळाल्यानंतर येल स्कूल ऑफ ड्रामाने सर्व विद्यार्थ्यांची ट्यूशन फी माफ केली? उत्तर – डेव्हिड गफेन ४. हे प्रसिद्ध कॅथड्रेल कोणत्या देशात आहे? उत्तर – फ्रान्स ५. या इमारतीमधून स्टारची निर्मिती करत किती ग्रँड एव्हेन्यू तयार होतात? उत्तर - १२ वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BKPMKc