Full Width(True/False)

घरालाच बनवा थिएटर, 'या' कंपनीने लाँच केला ५५ इंचाचा जबरदस्त स्मार्ट टीव्ही, स्वस्तात खरेदी करण्याची संधी

नवी दिल्लीः Hisense कंपनीने भारतात आपला ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही QLED TV (55U6G) भारतात लाँच केला आहे. हा स्मार्ट टीव्ही एक प्रीमियम आहे. तसेच टॉप ऑफ द लाइन स्पेसिफिकेशन्स सोबत येतो. चीनी ब्रँडने यावर्षी जुलै मध्ये भारतात ६५ इंच आणि ७० इंचाचे QLED टीव्ही लाँच केले होते. हे टीव्ही बाजारात उपलब्ध असलेल्या Redmi स्मार्ट टीव्ही X सीरीज, OnePlus TV U1S आणि अन्य टीव्हीला टक्कर देत आहेत. Hisense 55-inch QLED TV संबंधी सविस्तर जाणून घ्या. Hisense 55-inch QLED TV चे स्पेसिफिकेशन्स HISENSE ५५ इंच QLED टीव्हीत ५५ इंचाचा डिस्प्ले आहे. याचा 4K QLED रिजोल्यूशन आहे. यात क्वॉंटम डॉट टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ही एक रंगाची सीरीज आहे. तसेच हाय ब्राइटनेस लेवर करतो. स्क्रीन स्लीम बेजल सोबत येते. तसेच HDR10, HDR10+ आणि डॉल्बी विजन सोबत येते. या टीव्हीत अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. फुल एरे लोकल डिमिंग, स्मूथ मोशन, गेम मोड, नाइज रिडक्शनसह अनेक सारे फीचर्स दिले आहेत. ऑडियोमध्ये Hisense 55-इंच QLED टीव्ही दोन स्पीकर दिले आहे. डॉल्बी एटमॉस आणि डॉल्बी ऑडियो साठी 24W चे साउंड आउटपूट देते. Hisense 55-इंच QLED TV (55U6G) माली 470MP GPU सोबत क्वाड-कोर कोर्टेक्स A53 प्रोसेसर दिले आहे. टीव्हीत मिळतील अनेक OTT Platforms हे २ जीबी रॅम पॅक करतो. तसेच १६ जीबी स्टोरेज देते. टीव्हीत Google Play Store सोबत Android 10 ऑपरेटिंग सिस्टम आणि बिल्ट-इन Google Assistant आणि Chromecast वर चालतो. स्मार्ट टीव्ही नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार प्लस डिज्नी आणि अन्य सह विविध ओटीटी प्लॅटफॉर्म सोबत शीप करतो. Hisense 55-inch QLED TV चे अन्य फीचर्स Hisense 55-इंच QLED TV (55U6G) वर कनेक्टिविटीसाठी ३ एचडीएमआय पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट, डुअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0, ईथरनेट पोर्ट आणि एक हेडफोन जॅक दिला आहे. टीव्हीत बंडल रिमोट सोबत गुगल असिस्टेंट आणि ओटीटी अॅप्ससाठी हॉट की दिली आहे. Hisense 55-inch QLED TV ची किंमत Hisense 55-इंच QLED TV (55U6G) ची किंमत ५९ हजार ९९९ रुपये आहे. ही फ्लिपकार्ट वर बिग बिलियन डेज सेल दरम्यान खरेदीसाठी उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CroRTS