नवी दिल्लीः सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल ने सर्व सर्कल्स मध्ये आपल्या प्रीपेड मोबाइल प्लान्स मध्ये बदल केले आहे. कंपनीने देशात आपल्या १४ प्रीपेड प्लानमधील बेस टॅरिफला बदलले आहे. यात बदल करण्यात आलेल्या मध्ये व्हाइस कॉल, व्हिडिओ कॉल, एसएमएस चार्ज, डेटा चार्ज आणि व्हाइस, एसएमएस, डेटा सर्विससाठी इंटर सर्कल रोमिंग चार्जचा समावेश आहे. या माहितीचा खुलासा टेक वेबसाइट keralatelecom ने केला आहे. या प्लान्समध्ये झाला बदल रिपोर्टच्या माहितीनुसार, ज्या प्लानमध्ये व्हाउचर्सला बदल केले आहे त्यात १५३ रुपये, १९९ रुपये, ३९७ रुपये, ३९९ रुपये, ४८५ रुपये, ६६६ रुपये, ६९९ रुपये, ९९७ रुपये, ९९९ रुपये, १४९९ रुपये, १९९९ रुपये, २३९९ रुपयांचे प्लान आणि २४९ रुपयाचा FRC (फर्स्ट रिचार्ज कूपन) चा समावेश आहे. या १४ प्लानमध्ये प्लान व्हाउचर ९९७, जो सध्या प्रति मिनिट टॅरिफ आहे. त्यात प्रति सेकंद टॅरिफ मध्ये बदल दिले आहे. या सर्व प्लानमध्ये प्रति मिनिट बेस टॅरिफ मध्ये होतील. पाहा काय बदलले कंपनीने जे बदल केले आहे. ते फक्त बेस टॅरिफवर लागू होतात. याचा अर्थ प्रीपेड प्लानच्या कॉल, एसएमएस, डेटाची लिमिट संपल्यानंतर चार्ज घेतला जाईल. त्यात बदल झाला आहे. याशिवाय, बीएसएनएल ने आउटगोइंग एसएमएस सुविधेसाठी कमीत कमी रिचार्ज कंडिशनला बदलले आहे. भारतात सर्व सध्याचे नवीन प्रीपेड मोबाइल ग्राहकांसाठी लागू आहे. हे बदल आगामी १० दिवसात लागू होतील. अधिक माहितीसाठी कंपनीच्या वेबसाइटवर जावू शकता. ९९ रुपयाचा प्लान होतोय बंद याआधी बीएसएनएल ने आपला एक स्वस्त प्लान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बीएसएनएलचा ९९ रुपयाचा पोस्ट पेड प्लान आहे. कंपनी ९९ रुपयाचा पोस्टपेड युजर्संना १९९ रुपयाचा प्लान शिफ्ट करीत आहे. यासंबंधी युजर्संना एसएमएस द्वारे माहिती देत आहे. सोबत १ सप्टेंबर २०२१ पासून लागू होणार आहेत. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yPnmg2