नवी दिल्ली: Email पाठवताना, काही लोक बऱ्याचदा चूक करतात, ज्यामुळे त्यांचे मेल चुकीने दुसऱ्यांकडेच पोहोचतात. ही एक चूक आहे जी सुधारली जाऊ शकत नाही. आणि यामुळे अनेकांना ऑफिसमध्ये ओरडा खावा लागतो. पण, काही सोप्प्या ट्रिक्स वापरून तुम्ही हे सहजपणे टाळू शकता. पाहा टिप्स. वाचा: जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या फोनवरून पाठविलेले Email विशिष्ट वेळेची वाट पाहिल्यानंतरच पाठविले जातील. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमचे Mails शेड्यूल केले तर तुम्हाला तुमची चूक सुधारण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ मिळेल. आणि तुम्ही कोणत्याही चुकीशिवाय योग्य व्यक्तीला मेल पाठवू शकाल. विशेष गोष्ट म्हणजे, या ट्रिकसाठी तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त च्या सेटिंग्जवर जायचे आहे आणि काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे. फॉलो करा या स्टेप्स
  • सर्वप्रथम तुमचे उघडा.
  • येथे उजव्या बाजुला तुम्हाला सेटिंगचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • जर तुम्ही इथे नीट बघितले तर चौथा पर्याय Undo Send चा असेल.
  • येथे तुम्हाला सेकंदामध्ये रद्द करण्याची वेळ सांगावी लागेल.
  • हे वैशिष्ट्य तुम्ही सेट करताच सक्रिय होईल. लक्षात ठेवा की ही पद्धत फक्त डेस्टॉप वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे.
  • हे वैशिष्ट्य अद्याप मोबाईल अॅपसाठी जारी केले गेले नाही.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VfCxBz