नवी दिल्लीः Oppo Enco बड्स ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इयरफ़ोन ला आज लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने सोमवारी याची घोषणा केली होती. ओप्पोचे हे खास बड्स एन्ट्री लेवल ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इयरफ़ोन क्रिस्टल क्लियर ऑडियो आणि मोठ्या प्लेबॅक टाइम मिळण्याची शक्यता आहे. इयरफोन नॉइज रिडक्शन टेक्नोलॉजी सोबत येतात. जे अॅक्टिव होतात. Oppo Enco Buds ला एप्रिल मध्ये थायलँड मध्ये लाँच करण्यात आले होते. हे 8mm ड्राइवर्स, ब्लूटूथ v5.2 कनेक्टिविटी आणि लो-लेटेंसी गेमिंग मोड सोबत येते. भारतात सुद्धा असेच लाँच करण्यात येतील, अशी अपेक्षा आहे. Oppo Enco Buds मध्ये मोठी बॅटरी लाइफ ऑफर करीत आहे. ज्यात चार्जिंग केस सोबत एकूण २४ तासांपर्यंत प्लेबॅक टाइम मिळतो. एकदा चार्ज झाल्यानंतर इयरफोनचा प्लेबॅक वेळ ६ तासांपर्यंत असू शकतो. ओप्पोने हेही स्पष्ट केले की, इयरफोन एक स्मार्ट अल्गोरिदम सोबत येते. इंटेलिजेंट कॉल नॉइज रिडक्शनला तुमचा आवाज डिस्टर्बेंस-फ्री फोन कॉल्स करण्यात सक्षम बनवतो. TWS इयरफ़ोनची सिंगल व्हाइट कलर ऑप्शनमध्ये येवू शकतो. Oppo Enco Buds ची किंमत आणि स्पेसिफिकेशंस Oppo Enco Buds ला थायलँड मध्ये में THB 999 (जवळपास २ हजार ३०० रुपये) मध्ये लाँच करण्यात आले होते. भारतात सुद्धा याच किंमतीत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ईयरबड्स में 8mm डायनेमिक ड्राइवर आहे जे भारी Bass देते. इयरफ़ोन ब्लूटूथ v5.2 कनेक्टिविटी सोबत येते. Oppo Enco Buds च्या ईयरबड मध्ये 40mAh ची बॅटरी आहे. चार्जिंग केस मध्ये 400mAh ची बॅटरी आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jUazFc