नवी दिल्लीः Xiaomi चा पॉप्युलर स्मार्टफोन ला खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. अमेझॉनवर या स्मार्टफोनला डिस्काउंट आणि बँक ऑफर सोबत उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटची स्क्रीन दिली आहे. रेडमीच्या या फोनवर काय काय ऑफर मिळत आहे, जाणून घ्या. Redmi Note 10 Pro Max: किंमत आणि ऑफर्स रेडमीच्या या फोनला अमेझॉन आणि मी डॉट कॉ वर ऑफर्स सोबत उपलब्ध करण्यात आले आहे. अमेझॉनवरून फोनला HDFC बँक कार्ड्स सोबत खरेदी केल्यास १५०० रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. या फोनला ३ हजार ३३३ रुपये प्रति महिनाच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. स्मार्टफोनवर १४ हजार २०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली आहे. स्मार्टफोनवर ६ महिन्यासाठी फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर आहे. रेडमी नोट १० प्रो मॅक्सच्या ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. फोनला डार्क नाइट, ग्लेशियर ब्लू आणि विंटेज ब्रॉन्ज़ कलर मध्ये खरेदी करता येईल. Redmi Note 10 Pro Max: स्पेसिफिकेशन्स रेडमीच्या या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो HDR10 सपॉर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ३ दिला आहे फोनमध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम दिले आहे. रेडमी नोट १० प्रो मॅक्स मध्ये १२८ जीबी पर्यंत स्टोरेजचा पर्याय दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवले जावू शकते. रेडमीचा हा फोन अँड्रॉयड ११ बेस्ड MIUI 12 सोबत येतोय. रेडमीच्या या फोनला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. जो १०८ मेगापिक्सलचा सॅमसंग HM2 प्रायमरी सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा सुपर मायक्रो, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉ़लिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh ची बॅटरी दिली आहे. जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WSHXmE