Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १९ ऑक्टोबर २०२१: ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका तब्बल ३० हजार रुपये

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजमध्ये सहभागी होऊन ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी यूजर्सला केवळ ५ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. विजेत्याला मिळणारी रक्कम ही मध्ये जमा केली जाईल. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये तुम्ही केवळ च्या माध्यमातूनच सहभागी होऊ शकता. अ‍ॅपमध्ये लॉग इन करून क्विजमध्ये सहभागी होता येईल. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेऊ शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते व आजच्या क्विजचा निकाल २० ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न १. इंडियनऑइल भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे उभारणार आहे? उत्तर – मथुरा २. आयपीलमध्ये एकाच ओव्हरमध्ये ३७ धावा काढण्याचा विक्रम रविंद्र जडेजाच्या नावावर आहे. त्याच्यासोबतच हा विक्रम आणखी कोणत्या खेळाडूने केला आहे? उत्तर – ख्रिस गेल ३. गोव्यात सोशल मीडियावरून चालवली जाणारी My Mollem (Amche Mollem) ही मोहीम कशाच्या संरक्षणासाठी आहे? उत्तर – जंगल ४. मार्व्हल सिनेमॅटिक यूनिव्हर्समध्ये कोणता अभिनेता या सुपरहिरोची भूमिका साकारतो? उत्तर – ख्रिस इव्हान्स ५. फोटोमधील कंपनीचे स्लोगन काय आहे? उत्तर – Just do it वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z02LKt