नवी दिल्लीः WhatsApp आपल्या पेमेंट फीचरवरून ट्रान्झॅक्शन केल्यावर २५५ रुपयाचा कॅशबॅक देत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच केलेल्या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म यूजर्सला पहिल्या पाच ट्रान्झॅक्शनसाठी ५१ रुपये प्रती ट्रान्झॅक्शन देत आहे. व्हाट्सअॅपने कॅशबॅक ऑफर याच्यासाठी आणली आहे. यामुळे , आणि चा वापर करणारे युजर्स व्हाट्सअॅप पेमेंट फीचरशी जोडले जावू शकतील. प्रमोशनल ऑफरला सर्वात आधी भारतीय युजर विपिनने पाहिले आहे. ज्याने पब्लिकेशन सोबत डिटेल्स शेअर केले आहेत. पेमेंटचा वापर करताना व्हाट्सअॅप प्रति ट्रान्झॅक्शन वर ५१ रुपयाचा कॅशबॅक WABetaInfo च्या म्हणण्यानुसार, प्रमोशनल कॅशबॅकला खास बीटा टेस्टर्ससाठी रोल आउट केले जात आहे. पेमेंटच्या सुविधेचा उपयोग करणाऱ्या सर्व युजर्संना कॅशबॅकसाठी पात्र ठरू शकत नाहीत. याच्या अतिरिक्त, प्रकाशनने म्हटले की, कॅशबॅक ऑफर मर्यादीत काळासाठी असू शकते. तसेच हेही स्पष्ट नाही की, ही सुविधा सर्व युजर्ससाठी सुरू केली जाणार की नाही. WABetaInfo ने यूजरला कॅशबॅक मिळण्यावर अभिनंदनचे नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. एकदा रिसिव्ह केल्यानंतर व्हाट्सअॅप पेमेंट सेटिंग्सच्या हिस्ट्री पेज मध्ये डिटेल्स पाहिले जावू शकते. व्हाट्सअॅप पेमेंट्स २५५ रुपयाचा कॅशबॅक ऑफर, क्लेम कसा कराल व्हाट्सअॅप युजर्सला पाच वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट्समुळे प्रत्येक यशस्वी ट्रान्झॅक्शनवर ५१ रुपये मिळतील. ही सुविधा अँड्रॉयड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी आहे. परंतु, हे केवळ बीटा टेस्टर्सपर्यंत मर्यादीत आहे. WABetaInfo चा दावा आहे की, प्रमोशनल स्ट्रॅटेजी हून युजर्सला WhatsApp Pay ला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आले आहे. जर तुम्हाला कॅशबॅकचा फायदा घ्यायचा असेल तर खालील स्टेप्सला फॉलो करा कोणत्याही व्हाट्सअॅप चॅटमध्ये 'Re' आयकॉनवर क्लिक करा. पेमेंट मेथर्ड जोडा. यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खाते निवडावे लागेल. जे व्हाट्सअॅपशी संबंधित असेल. तुमची ओळख आणि बँक डिटेल्स व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या फोनवर एक एसएमएस पाठवला जाईल. त्यानंतर पुन्हा व्हाट्सअॅप पे सर्विसला अॅक्टिवेट आणि उपयोग करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CRuVpE