नवी दिल्ली: वर सुरू असलेल्या Electronics Sale चा आज (३१ जानेवारी) आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये हीटर, गीजर्सपासून ते स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप्सपर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर डिस्काउंटचा फायदा मिळेल. सेलमध्ये वर आकर्षक ऑफर मिळत आहे. ४४,९०० रुपयांच्या या आयफोनला तुम्ही १६,१४९ रुपयात खरेदी करू शकता. वाचा: iPhone SE वर बंपर डिस्काउंट SE च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४४,९०० रुपये आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन २६ टक्के डिस्काउंटनंतर ३२,९९९ रुपयात उपलब्ध आहे. याशिवाय ला खरेदी करताना सिटी बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा वापर केल्यास १ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याद्वारे फोनची किंमत ३१,९९९ रुपये होईल. एक्सचेंज ऑफरचा मिळेल फायदा iPhone SE वर एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळत आहे. या फोनवर १५,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन फक्त १६,१४९ रुपयात तुमचा होईल. याप्रकारे तुम्ही ४४,९०० रुपयांच्या फोनला केवळ १६,१४९ रुपयात खरेदी करू शकता. iPhone SE चे फीचर्स iPhone SE मध्ये ४.७ इंच रेटिना एचडी डिस्प्ले दिला आहे. ए१३ बायोनिक चिपसेटसह येणाऱ्या या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. वॉटर रेसिस्टेंटसाठी या फोनला आयपी६७ रेटिंग मिळाले आहे. १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येणाऱ्या या फोनमध्ये फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. फोनवर एक वर्षाची ब्रँड वॉरंटी मिळते. दरम्यान, फोनवरील किंमतीत ऑफर आणि स्टॉकनुसार बदल होऊ शकतो. फ्लिपकार्टच्या सेलचा आज शेवटचा दिवस असून, आयफोनला स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/cvDObL1HI