शाहरुख खान आणि जुही चावलाने अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. ९०च्या दशकातील ही जोडी सुपरहिट होती.त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण खरोखर असं होणार आहे का?
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/J5a7LHb