काही दिवसांपूर्वी अभिनेत्री काजोल धर्मा प्रॉडक्शनचा सीईओ अपूर्व मेहता याच्या ग्रँड बर्थ डे पार्टीमध्ये सहभागी झाली होती. यावेळी काजोलनं ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता. या ड्रेसमधील काजोलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काजोलचे हे फोटो पाहून ती प्रेग्नंट असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या...
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/sYhJIRy