Full Width(True/False)

Video : जया बच्चन पुन्हा एकदा मीडियावर चिडल्या

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन बुधवारी रात्री मुलगी श्वेता बच्चन नंदा हिच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी बाहेर पडल्या तेव्हा बराच वेळ मीडिया त्यांच्या अवतीभवती होती. यामुळे जया बच्चन यांना नेहमीप्रमाणे राग आला.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/Q05mnTp