चंद्रमुखी सिनेमा बाॅक्स ऑफिसवर जोरदार सुरू आहे. पण त्याच वेळी उर्मिला कोठारे आणि आदिनाथ यांच्यात बिनसलं अशी चर्चाही जोरात सुरू झाली. याबद्दल आदिनाथला विचारलं असता तो यावर खूप हसला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/EUL465R