Full Width(True/False)

हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा

'फुलपाखरू','मन उडू उडू झालं' मालिकांमधून घराघरात हृता दुर्गुळे खूप लोकप्रिय आहे. हजारो तरुणांच्या हृदयाची धडकन असलेली हृता तिचा बॉयफ्रेंड प्रतिका शाह याच्याबरोबर आज लग्नबंधनात अडकली आहे. जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हृता आणि प्रतिकनं एकमेकांना आयुष्यभराचे जोडीदार म्हणून स्वीकारलं आहे.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/hcZ7baF