Full Width(True/False)

दमदार फीचर्ससह शाओमीने लाँच केली भन्नाट वॉशिंग मशीन, कपडे मिनिटात करणार साफ; पाहा किंमत

Xiaomi ने चीनच्या बाजारात आपली नवीन वॉशिंग मशीन लाँच केली आहे. या वॉशिंग मशीनची किंमत ४,७९८ युआन (जवळपास ५५,८३१ रुपये) आहे. यामध्ये अनेक दमदार फीचर्स दिले आहेत.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/j2cr1x4