Full Width(True/False)

Samsung Smartphone: पॉवरफुल Samsung Galaxy S22 चा नवा कलर व्हेरियंट भारतात लाँच, लूक खूपच आकर्षक,पाहा किंमत

काही काळापूर्वी Galaxy S22 तीन कलर वेरिएंटसह लाँच करण्यात आला होता आणि आता कंपनी शक्तिशाली फोन आणखी एका नवीन कलर वेरिएंटसह लाँच केला आहे. या नवीन फोनची किंमत किती आहे आणि या फोनमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत ते जाणून घ्या.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dtGPYwC