Vivo X80, Vivo X80 Pro आधीच चीन आणि मलेशियामध्ये लाँच करण्यात आले आहेत. आता कंपनी Series भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. Vivo X80, Vivo X80 Pro मध्ये काय खास असेल जाणून घ्या
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/OSMLA2X