Salman Khan Death Threat Case Update: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सलीम खानसह चार जणांचे जबाब नोंदवले आहेत. सलमान खानचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. याशिवाय या पत्रात काही कोडही सापडले असून, त्याचा पोलीस तपास करत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/fLIj3DE