ती परत आलीय या मालिकेतील सायली म्हणजेच कुंजिका काळवींट या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना नुकताच एक धक्का दिलाय. तिचे हे फोटो बघून चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नांची मालिका सुरू केलीय. असा काय फोटो आहे आणि चाहते इतक्या कमेंट का करत आहेत हा विषयही खूप चर्चेचा आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/atXUdWf