Sushmita Sen And Lalit Modi Dating बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेननं मोठा धक्का दिला आहे. फरार व्यावसायिक ललित मोदीसोबत ती नात्यात असल्याचं समोर आलं आहे. आपल्या करिअरच्या बाबतीत महत्वकांक्षी आहे. आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडणारी सुष्मिता कधीकाळी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूचा प्रेमात पडली होती. परंतु, त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/F9mEZge