Koffee with Karan: काॅफी विथ करण शो सुरू झालाय. प्रेक्षकांना नेहमीच पुढच्या एपिसोडची उत्सुकता असते. यावेळी या शोमध्ये विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र आले आहेत. दोघांनीही आपापल्या लव्ह लाइफबद्दल मोकळेपणानं सांगितलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/rXFp1Oo