Madhu Sapre Birthday : काही व्यक्तींना लोक विसरूच शकत नाही. त्यापैकी एक मधू सप्रे. मधू सप्रेचं मिलिंद सोमणबरोबरचं अफेअर, तिचं वादग्रस्त फोटो शूट आजही अनेकांच्या स्मरणात आहे. ग्लॅमरपासून दूर असलेल्या अभिनेत्री, माॅडेलचा आज वाढदिवस आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/v9zQWVG