Plans Under 200 : जिओकडे अनेक प्लान्स असून कंपनी २०० रुपयांच्या आत एक प्लान ऑफर करते. आहे. हा प्लान ११९ रुपयांचा आहे आणि १४ दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, ३०० एसएमएस, १.५ GB डेली डेटा देते.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Cv1Px2m