Kesariya Song Out: अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ब्रह्मास्त्र सिनेमासाठी चाहते जेवढे उत्सुक आहेत, त्याहीपेक्षा जास्त प्रतीक्षा त्यांना 'केसरियाँ' या गाण्याची होती. अखेर हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/AbImhRe