Full Width(True/False)

उर्मिला निंबाळकरचा 'नारी इन सारी' लूक पाहिला का? नेटकरी म्हणतायंत 'सेक्सी मॉम'

अभिनयाप्रमाणेच यूट्यूबर म्हणून प्रसिध्द असलेल्या उर्मिला निंबाळकरने नुकताच साडी लुकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची हॉट दिसत आहे. चाहत्यांनी अभिनेत्रीच्या फोटोवर तिच्या लूकचं कौतुक करणाऱ्या कमेंटही केल्या आहेत

from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Bso7jxX