Full Width(True/False)

कष्टाचे पैसे मिळेना! शैलेश लोढांसोबत अभिनेत्रीचेही ३० लाख अडवले

'तारक मेहता का उल्टा चष्मा' आणि शैलेश लोढा यांच्या वादामधली अजून एक बातमी समोर येत आहे. शैलेश यांनी जवळपास सहा महिन्यांपूर्वी ही मालिका सोडली. परंतु निर्मात्यांनी अद्याप त्यांचे उरलेले पैसे दिले नाहीत. असे सांगितलं जात आहे की शैलेश यांची वर्षभरापासूनची थकबाकी निर्मात्यांनी दिलेली नाही.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/NM07zLp