Full Width(True/False)

या अभिनेत्रीला व्हायचंय प्राजक्ता माळीची 'लेस्बियन पार्टनर'

Prajakta Mali News- प्राजक्ता माळी हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी अजिबातच नवीन नाही. अनेक मुलांची ती आवडती अभिनेत्री आहे. पण या सगळ्यात तिच्यावर प्रेम करणारी अजून एक अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीतच सापडली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/nr5hIv4