Full Width(True/False)

बाबा वैज्ञानिक, आई संरक्षण दलात... अभिनेत्री मानसी नाईकबद्दल या गोष्टी माहीत नसतील

manasi naik birthday: अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik News) हिने 'चार दिवस सासूचे' या लोकप्रिय मालिकेद्वारे टेलिव्हिजन विश्वात लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तिने विविध चित्रपट, रिॲलिटी शो या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली. मात्र अभिनेत्रीला विशेष प्रसिद्धी मिळाली ती 'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' या गाण्यांमुळं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/W4eQUGp