Full Width(True/False)

'म्हणून नागराज सर पुन्हा चान्स देत नाहीयेत...' फँड्री फेम 'शालू' बोल्ड डान्समुळे ट्रोल

Rajeshwari Kharat Trolled: नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' सिनेमातील शालू आठवतेय का? ही भूमिका साकारणारी राजेश्वरी खरात सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे, पण तिला एका व्हिडिओमुळे ट्रोल व्हावं लागलं...

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/cZvWImL