suriya jyothika house in mumbai: सुपरस्टार अभिनेता सूर्या आज त्याच्या अभिनयामुळं लोकप्रिय आहे. तमिळ अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा असला तरी त्यानं यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. सूर्यानं चित्रपटांच येण्या आधी एका कपड्याच्या फॅक्टरीमध्ये काम सुरू केलं होतं.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/1VUNdIc