Full Width(True/False)

पुन्हा प्रेक्षकांच्या आग्रहामुळे सुरू करावी लागणार 'माझी तुझी रेशीमगाठ'?

Majhi Tujhi Reshimgaath: अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका विशेष गाजली. प्रेक्षकांना ही मालिका बंद झाल्याचे अद्यापही आवडलेले नाही.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/U6F0T8g