Full Width(True/False)

सिनेमापासून दूर, तरीही आहे कोट्यवधींची कमाई; किती आहे जितेंद्रंची संपत्ती?

Jeetendra Net Worth बॉलिवूड इंडस्ट्रीत यश मिळवणं अभिनेते जितेंद्र यांच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. जितेंद्र यांचं कुटुंब सुरुवातीपासूनच आर्थिक संकटातून जात होतं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/wi9hBRb