Full Width(True/False)

IPL 2023- क्रिकेटच्या मैदानात घुमला मराठी मुलांचा आवाज, Video

IPL 2023- प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि 'बिग बॉस १६' मधील लाडका स्पर्धक शिव ठाकरे नुकतेच एकत्र दिसले. ते कोणत्याही सिनेमासाठी एकत्र आले नव्हते तर यंदाच्या आयपीएल २०२३ चं समालोचन करण्यासाठी दोघांनी स्क्रीन शेअर केली होती.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/FCTqRzV