Full Width(True/False)

AskSRK सेशनमधील अतरंगी प्रश्नांना शाहरुख खानची भन्नाट उत्तरं, आता उत्सुकता जवान अन् डंकीची

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर खूपच सक्रीय असतो. ट्विटरवरच्या आस्कएसआरके या सेशनमधून तो चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची भन्नाट उत्तरं देत असतो. आज देखील शाहरुखनं या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्याच्या खास अंदाजामध्ये उत्तर दिली आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/PnfYspK