Gadar 2 and OMG 2 Box Office Collection: करोना काळानंतर बॉक्सऑफिसवर पहिल्याच दिवशीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'गदर २'चं नाव जोडलं गेलंय. ‘पठाण’नंतर 'गदर २' हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर दुसरीकडे त्याच दिवशी ‘ओएमजी २’ सिनेमानंही या दिवशी १० कोटींची कमाई केली. सिक्वेल म्हणून आलेल्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर दमदार ओपनिंग मिळवून दिलं आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/4J1MKtL