Full Width(True/False)

पीपीई कीट परिधान करून चोरट्यांनी मारला किराणा; मेडिकल दुकानात डल्ला (Click👇 Video 👇 )




पिंपरी : "लॉकडाउन'मुळे पावलोपावली तैनात असलेल्या पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी चोरट्यांनीही वेगळीच शक्कल लढविल्याचे रावेत येथील चोरीच्या घटनेत पहायला मिळाले. दोन चोरट्यांनी चक्क डॉक्‍टरांचे पीपीई कीट परिधान करून किराणा व मेडिकल दुकानात डल्ला मारला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

#sakal #SakalNews #MarathiNews #News #Pune #Pimpri #PPEKIT #coronaVirus #lockdown

Source : Sakal