🛅 लॉकडाऊन तर वाढवला पण अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी मोदी सरकारचं 'हे' आहे प्लानिंग
https://www.facebook.com/mh17ShrirampurSocialMedia/
▪️ रेड झोनमध्ये पूर्ण लॉकडाऊन असल्यास ग्रीन झोनमध्ये काही ढिल देता येईल. बाहेरून येणाऱ्यांना प्रतिबंधित करून, स्थानिक रोजगार उपक्रम पूर्वीप्रमाणेच चालविण्यास परवानगी दिली जाऊ शकते. ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांच्या सरकारी कार्यालयांमध्ये काम सुरू करण्याची प्रणाली असू शकते.
▪️ औद्योगिक टाउनशिपमध्ये ये-जा करण्यात कठोर नियम असू शकतात. कंपनी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करू शकते.
▪️ बाजारात काही कर्मचार्यांसाठी वेगवेगळी वेळापत्रक असू शकतात. बाजारातील लोकांची संख्या निश्चित केली जाऊ शकते.
तसेच कंपन्यांना त्यांच्या कॅम्पसमध्ये राहण्याची सरकार परवानगी देऊ शकते.
▪️ राज्य सरकारांना थेट शेतकऱ्यांकडून पिके घेण्यासाठी गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
▪️ राज्य सरकार मर्यादित वाहतूक चालविण्याबाबत विचार करू शकतात. जिल्हे किंवा शहरांमध्ये वाहतूक चालविली जाऊ शकते. परंतु सध्या आंतरराज्य वाहतुकीस परवानगी दिली जाणार नाही.
▪️ सार्वजनिक सेवा ई-टोकन आणि नेमणुकांच्या आधारे सुरू करण्याचे सुचविले आहे.
▪️ कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे रखडलेल्या देशाला पुन्हा मार्गावर आणण्याच्या दृष्टीने सरकारने निर्णय घेतला आहे की केंद्रीय मंत्री आणि मंत्रालय आणि विभागांचे उच्च अधिकारी यांच्यासह सोमवारपासून त्यांच्या कार्यालयात काम करेल. कार्यालयात येतील.