Full Width(True/False)

जिओचा जबरदस्त प्लान, रोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल

नवी दिल्लीः ने खूप कमी कालावधीत स्वःला देशाची सर्वात मोठी कंपनी म्हणून सिद्ध केले आहे. जिओकडे वेगवेगळ्या कॅटेगरीतील प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. कंपनी १ जीबी डेटा, २ जीबी डेटा, १.५ जीबी डेटा आणि ३ जीबी डेटा दर दिवशीच्या प्लानमध्ये ऑफर करीत आहे. कंपनीने नुकताच ४०१ रुपये, २५९९ रुपये आणि २३९९ रुपयांचा डेटा प्लान लाँच केला आहे. ४०१ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड पॅकमध्ये काय-काय मिळतेय पाहा. वाचाः जिओचा ४०१ रुपयांचा रिचार्ज प्लान जिओच्या ४०१ रुपयांच्या पॅकची वैधता २८ दिवस आहे. कंपनीच्या या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा ऑफर केले जाते. तसेच याशिवाय, ६ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ९० जीबी डेटा ग्राहकांना मिळतो. दररोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. वाचाः जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये नेटवर्कवर कॉलिंगसाठी अनलिमिटेड मिनिट मिळतात. तर जिओवरून अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार मिनिट मिळतात. तसेच १०० एसएमएस दररोज मिळतात. जिओच्या प्रत्येक पॅक प्रमाणे या पॅकमध्ये सुद्धा जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. जिओच्या या प्लानमध्ये ३९९ रुपयांच्या किंमतीचे डिज्नी प्लस हॉटस्टार मेंबरशीप एक वर्षांपर्यंत फ्री मिळते. वाचाः तसेच, ९९९ रुपये आणि ३४९ रुपयांच्या जिओ प्लानमध्ये ३ जीबी दररोज ऑफर केला जातो. ९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. यात एकूण २५२ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल यासारखी सुविधा मिळते. ३४९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यात रोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये ८४ जीबी डेटा ऑफर केला जातो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31ntkb4