Full Width(True/False)

OnePlus ने भारतात लाँच केली स्वस्त टीव्ही सीरिज, किंमत १२,९९९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः वनप्लसने भारतात आपली दोन टीव्ही सीरिज लाँच केली आहे. या टीव्ही स्वस्त किंमतीतील आहेत. कंपनीने क्यू १ सीरिज नंतर यू सीरिज आणि वाय सीरिज लाँच केली आहे. यू सीरिज मध्ये कंपनीने एक ५५ इंच मॉडल लाँच केली आहे. ज्यात एचडीआर १०, एचडीआर १० प्लस, डॉल्बी व्हिजन आदी सपोर्ट मिळणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ikuaeV