Full Width(True/False)

कोडकच्या टीव्हीवर जबरदस्त ऑफर, ६ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा

नवी दिल्लीः फेस्टिव सीजनमध्ये टीव्ही खरेदी करायची जबरदस्त संधी मिळणार आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन वर सेल सुरू होणार असून या ठिकाणी कोडकचा २४ इंचाचा टीव्ही केवळ ५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज आणि अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये Kodak CA सीरीज आणि 7XPRO सीरीज चे अँड्रॉयड स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त ऑफर मिळणार आहेत. वाचाः या टीव्ही मॉडल्सची इतकी किंमत फेस्टिव सीजन सेल दरम्यान फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर मॉडल्सवर खूप मोठी सूट दिली जात आहे. फ्लिपकार्ट सेल दरम्यान कोडकचा ३२ इंचाचा टीव्ही केवळ ८ हजार ४९९ रुपयात खरेदी करता येवू शकणार आहे. तर कोडक 7XPRO सीरीजचा ३२ इंचाचा टीव्ही १० हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. सध्या या टीव्हीची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. ४० इंचाचा टीव्ही १५ हजार ९९९ रुपयांत, ४३ इंचाचा टीव्ही २२ हजार ४९९ रुपयांत आणि ५५ इंचाचा टीव्ही २८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. याप्रमाणे अॅमेझॉन सेलमध्ये कोडकच्या या टीव्हीची किंमत इतकीच आहे. अॅमेझॉनवर ७५ इंचाचा स्मार्ट टीव्ही केवल ९४ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. वाचाः कमी किमतीत स्मार्ट टीव्ही कोडकच्या अँड्रॉयड टीव्ही सेगमेंटमध्ये 7XPRO सीरीजचे स्मार्ट टीव्हीची किंमत १० हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. सर्वात कमी अँड्रॉयड टीव्ही आहे. 7XPRO सीरीजच्या स्मार्ट टीव्हीत ५ हजार अॅप्स, डॉल्बी व्हिजन आणि डीटीएस देण्यात आले आहे. २४ वॉट साउंड सिस्टम, ब्लूटूथ स्मार्ट रिमोट, एअरप्ले सोबत बिल्ट इन क्रोमकास्ट आहे. वाचाः या टीव्ही सेट्समध्ये काय खास आहे कोडक सीए सीरीजच्या टीव्ही सेट्स MediaTek पावर्ड ब्लेजिंग फास्ट प्रोसेसर दिला आहे. अँड्रॉयड १० बेस्ड टीव्ही आहे. तर 7XPRO सीरीज च्या टीवी मॉडल Amlogic पॉवर्ड प्रोसेसर दिला आहे. कोडकने या वर्षी ऑगस्टमध्ये 7XPRO सीरीजचे टीव्ही लाँच केले होते. जे Android 9 Pie वर चालतात. तर सीरीजचे टीव्ही सेट्स quad core ARM Cortex-A53 CPU आणि Mali-450MP3 GPU यासारखे खास वैशिष्ट्ये दिली आहेत. वाचाः ४के मॉडल खूपच स्वस्त कोडक 7XPRO सीरीज चे 32HDX7XPRO, 40FHDX7XPRO आणि 43FHDX7XPRO 1GB RAM आणि 8GB स्टोरेज दिला आहे. ४के मॉडल्स 2GB RAM आणि 8GB स्टोरेज सोबत येतो. 7XPRO सीरीज मध्ये कोडक टीव्ही ३२ इंचापासून सुरू होतात. ४०, ४३, ५० आणि ५५ इंच स्क्रीन व्हेरियंटमध्ये आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2FnfEnO