Full Width(True/False)

गायिका नीती मोहन आणि कॉमेडियन राहुल दुआने त्यांचा न्यू Samsung Galaxy F41 दाखवला, आणि आम्हाला #FullOn चा अर्थ म्हणजे काय सांगितले

जर तुमचा अभ्यास असेल, तसेच तुमच्या जीममधील पूश अप्स असतील किंवा तुमची असायनमेंट पूर्ण वेळेवर करण्याची कल्पना असेल तर तुम्हाला #FullOn स्वतःची युक्ती पूर्ण करण्यासाठी अखेरीस परिपूर्ण बनवता येईल. कदाचीत, म्हणूनच Samsung आपल्या नवीन #FullOn सोबत नवीन वर येत आहे. Samsung त्याच्यापुढील मोठ्या लाँचिंगसाठी तयारी करीत आहे. खरं म्हणजे, या स्मार्टफोनच्या लाँचिंग वेळी मेजर सर्व मोठमोठे इंडस्ट्रीजमधील स्टार्स परफॉर्मिंग #FullOn Festival सोबत करणार आहेत. रॅपरपासून ते स्टँड अप कॉमेडियन राहुल दुआ ते गायक नीती मोहन आणि नेहा कक्कर पर्यंत सर्वजण #FullOn Festival साठी मजा आणि फॅब मस्तीसोबत धमाल करणार आहेत. हा स्मार्टफोन स्वतःच जबरदस्त व इंट्रेस्टिंग आहे. आणि तो खूप साऱ्या टेकमध्ये उत्साह वाढवणारा आहे. म्हणूनच गायक नीती मोहन #FullOn सोबत मनापासून फिलोसॉफी सांगत आहे. तिने इन्स्टाग्रामवर लेटेस्ट पोस्ट शेयर केली आहे. ती सांगतेय, #FullOn म्हणजे काय आहे. नीती मोहन म्हणाली, खूप सारे लोक म्हणतील की, ‘Full-On’ काही तरी करेन. म्हणजेच काहीतरी कृती करणार आहे. ती पुढे म्हणाली, पण, माझ्यासाठी माझे हृदय मला सर्व काही करायला सांगतेय. सिंगिंग, रायटिंग, कंपोझिंग, डान्सिंग आणि कुकिंग. ती अशीही म्हणाली की, हे सर्वांनी फॉलो करणे गरजेचे आहे. खाली दिलेला व्हिडिओ नक्की पाहा. ज्यावेळी, नीती मोहनचे उत्तर प्रेरणादायी होते., स्टँडअप कॉमेडी राहुल दुआचा #FullOn चा किस्सा फारच वेगळा होता. राहुल दुआ म्हणाला, ‘Full-On’ म्हणजे पंचेस न ठेवता कॉमेडी करणे होय. राहुल यावर म्हणाला की, उदाहरणार्थ ज्यावेळी माझी गर्लफ्रेंड प्रेक्षकांमध्ये बसलेली असते अशावेळी मी एका पाठोपाठ एक जोक्स स्टेजवर करीत असतो. मी माझे पंचेस मागे ठेवत नाही. खरं म्हणजे, तो पुढे म्हणाला, #FullOn काय आहे, हे पाहण्यासाठी न्यू Galaxy F41 चा खाली दिलेला व्हिडिओ नक्की पाहायला हवा. स्टार सोबत #FullOn Festival होणार आहे. Galaxy F41 स्मार्टफोनच्या लाँचिंगवेळी सर्व काही होणार आहे. म्हणून थोडे सखोल आणि काही चर्चा Galaxy F series स्मार्टफोनची करायला हवी. आतापर्यंत, तुम्ही त्या पलिकडे सॅमसंग पहिला #FullThrottle साठी Galaxy F series स्मार्टफोन लाँच करणार आहे. या बॅड बॉयला Galaxy F41 म्हणतात. तो खूप मोठा आणि विश्वासू सोबत म्हणजेच 6000mAh battery सोबत तसेच खूप आत्मनिर्भर sAMOLED Infinity-U display आणि खूप योग्य असा 64MP Camera सोबत हा फोन येत आहे. लॉकडाउनमध्ये खूप सारे काम आणि अभ्यासाचा जोर वाढला आहे. बऱ्याचदा आपले फोन हे पूर्ण करण्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन स्टडी मुळे फोनचा वापर वाढला आहे. परंतु, Samsung ला धन्यवाद. आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू शकतो. कारण, हा फोन जबरदस्त आहे. कारण, यात मोठी आणि टिकाऊ 6000mAh battery आणि जबरदस्त sAMOLED Infinity-U स्क्रीन दिला आहे. हे कामांसाठी असो की, अभ्यासाठी किंवा गेम्स साठी आणि मूव्हीजसाठी असो, Samsung ला निश्चितपणे माहिती आहे की, हा फोन हाय परफॉर्मन्स देणारा स्मार्टफोन आहे. त्याचा अनेक तासांसाठी वापर करता येवू शकतो. आणि जे शटरबग आहेत. त्यांना त्यांच्या सोशल मीडिया लाइफसाठी हा Galaxy F41 स्मार्टफोन खरा उतरतो. यात 64MP sensor आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. त्यामुळे आकर्षक शॉट्स आणि त्याची गुणवत्ता जबरदस्त आणि डायनामिक रेंज मध्ये प्रत्येकवेळी फोटो काढता येवू शकतात. या फोनमधील अनेक फीचर्स अद्याप उघड करण्यात आले नाहीत. पण, तुम्ही थोडावेळ थांबा. काही दिवसांनंतर हा फोन अधिकृतपणे लाँचिंग करण्यात येईल. त्यावेळी #FullOn Festival. नंतर या फीचर्सची माहिती समोर येईल. हा फोन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी Samsung ने Flipkart सोबत पार्टनरशीप केली आहे. या एकत्रित पार्टनरशीप मुळे ई-कॉमर्स ब्रँड आणि टेक मेजर #FullOn साठी ही पार्टनरशीप येणाऱ्या अनेक वर्षासाठी लक्षात राहिल. म्हणून, कसे आणि कुठे #FullOn Festival पाहू शकता? तुम्ही फेस्टिव्हल लाइव्ह ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी वर पाहू शकता. म्हणून तुम्ही तयार राहा. आणि आत्ताच #FullOn कॅलेंडरवर मार्क करून ठेवा. Galaxy F41 चा संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी उत्साह वाढवा आणि कार्यक्रम चूकवू नका. डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने प्रकाशित केली आहे.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34rP0D0