नवी दिल्लीः भारतात बेस्ट व्हिडिओ आणि गेमिंग एक्सपिरियन्स देण्यात पुन्हा एकदा नंबर वन कंपनी बनली आहे. ओपन सिग्नलच्या लेटेस्ट रिपोर्टच्या माहितीनुसार, एअरटेलने यात , आणि बीएसएनएल यासारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे. रिपोर्टमध्ये १ मे ते ७ सप्टेंबर पर्यंतचे आकडे जारी केले आहेत. व्हिडिओ आणि गेमिंग सोबत एअरटेलने डाउनलोड स्पीड एक्सपिरियन्समध्ये सुद्धा टॉप केले आहे. हे लागोपाठ चौथ्यांदा टॉप व्हिडिओ एक्सपिरियन्सचा मुकुट जिंकला आहे. वाचाः कोणाचा किती गुण रिपोर्टच्या माहितीनुसार, व्हिडिओ एक्सपिरियन्स मध्ये पहिल्या स्थानावर एअरटेल असून त्याचे ५७.६ गुण मिळवले आहेत. दुसऱ्या नंबरवर वोडाफोन-आयडिया आहे. त्याला ५४.२ गुण मिळाले आहेत. तर गेमिंग एक्सपिरियन्समध्ये एअलटेलला ५५.६ गुण आणि वोडाफोन आयडियाला ५५.२ गुण मिळाले आहेत. १०.४ एमबीपीएस सोबत डाउनलोड स्पीड एक्सपिरियन्समध्ये एअरटेल पहिल्या स्थानावर आहे. तसेच १०.१ एमबीपीएस सोबत वोडाफोन आयडिया दुसऱ्या नंबरवर आहे. वाचाः अॅक्टिव युजर्समध्ये सुद्धा एअरटेल पुढे नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये अॅक्टिव युजर्समध्ये एअरटेलने जिओ ला मागे टाकले आहे. जूनमध्ये रिलायन्स जिओचे एकूण युजर्सची संख्या ३९.७ कोटी होती. ज्यात जवळपास ८.७ कोटी युजर्स इन अॅक्टिव होते. त्याच वेळी एअरटेच्या अॅक्टिव युजर्सची संख्या ३१.१ कोटी होती. वाचाः सर्वात जास्त युजर्स जिओकडे सर्वात जास्त युजर्स मध्ये रिलायन्स जिओ नंबर वन कंपनी आहे. जून मध्ये जिओचे एकूण युजर्संची संख्या ३९.७ कोटी हून जास्त आहे. तर ३१.६ कोटी युजर बेस सोबत दुसऱ्या नंबरवर एअरटेल आहे. ३०.५ कोटी सब्सक्राईबर्स सोबत वोडाफो-आयडिया तिसऱ्या स्थानावर आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nkNZVE